या पुस्तकात अमेरिकेच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना, युद्धे आणि परराष्ट्र धोरणांचा चिकित्सक आढावा घेतला आहे.
सरकारी कागदपत्रे आणि ऐतिहासिक नोंदींच्या आधारे अमेरिकेच्या जागतिक हस्तक्षेपामागील राजकीय व आर्थिक हितसंबंधांचा शोध घेतला आहे.
ऑलिव्हर स्टोन आणि पीटर कुझनिक यांचे हे लेखन अमेरिकेची जागतिक भूमिका, लोकशाही मूल्ये आणि सत्तेच्या वापराविषयी वाचकांना विचार करायला प्रवृत्त करते.
इतिहास
अमेरिकेचा न सांगितला गेलेला संक्षिप्त इतिहास
₹495.00
अमेरिकेच्या इतिहासातील सत्तासंघर्ष, युद्धे आणि जागतिक राजकारणातील हस्तक्षेप यांचा वेध घेणारे हे पुस्तक अमेरिकेच्या इतिहासाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देते. देशाच्या सामर्थ्यामागील राजकीय हितसंबंध आणि त्यांचे जागतिक परिणाम यांचा यात ऊहापोह केला आहे.
Availability: 10 in stock
| Author | प्रशांत तळणीकर |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.