या पुस्तकात मानवी आकृती काढण्याच्या सोप्या युक्त्या आणि तंत्रे सांगितली आहेत. चित्रात बारकावे जोडून ते अधिक आकर्षक व जिवंत कसे बनवावे, हे शिकवले आहे. नवशिक्या चित्रकारांसाठी उपयुक्त असलेल्या चार पुस्तकांच्या संचात पक्षी, मानवी आकृती, प्राणी आणि वाहने या विषयांचा समावेश आहे.
कला
मानवी आकृती कशी काढावी
₹100.00
मानवी आकृती पेन्सिलने सोप्या पद्धतीने रेखाटण्याची तंत्रे शिकवणारे पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | पुंडलिक वझे |
|---|---|
| Publisher | ज्योत्स्ना प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.