या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, महाराणी येसूबाई आणि संताजी घोरपडे यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे वेगळे पैलू वाचायला मिळतात. त्यांच्या जीवनातील प्रसंग आणि व्यक्तिमत्त्वातील बारकावे लेखकाने प्रभावीपणे मांडले आहेत.
निबंध
शेलका साज
₹195.00
‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या निवडक ललित लेखांचा संग्रह म्हणजे ‘शेलका साज’. इतिहास, व्यक्तिचित्रण आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू लेखकाच्या रसाळ शैलीतून या पुस्तकात उलगडतात.
Availability: 10 in stock
| Author | शिवाजी सावंत |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.