१९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धानंतर भारतीय सैन्याची ताकद आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी केलेले प्रयत्न या पुस्तकात मांडले आहेत. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील लष्करी घडामोडी, युद्धनीती आणि युद्धानंतरचे राजकीय परिणाम यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण केले आहे.
राजकारण आणि शासन
पहिली फेरी?
₹150.00
या पुस्तकात १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा आणि तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेचा आढावा घेतला आहे.
Availability: 10 in stock
| Author | राम प्रधान |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.