घटस्फोटानंतर मुलाच्या मनात आईविषयी गैरसमज निर्माण केले जातात आणि आई-मुलातील नातं दुरावतं. पॅमेला रिचर्डसन आपल्या मुलाला पुन्हा जवळ आणण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करते. कौटुंबिक वाद, न्यायव्यवस्था आणि मुलाच्या मानसिक स्थितीशी झुंज देणाऱ्या आईच्या प्रेमाची, वेदनेची आणि जिद्दीची ही कहाणी आहे.
चरित्रे आणि सत्यकथा
एका मातेचा लढा
₹450.00
आपल्या मुलाशी पुन्हा नातं जोडण्यासाठी आणि त्याच्या भवितव्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका आईची हृदयस्पर्शी सत्यकथा.
Availability: 10 in stock
| Author | सुषमा जोशी |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.