आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नव्हे, तर मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याचाही त्यात समावेश होतो. व्यक्तीच्या आरोग्यावर डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच दारिद्र्य, अज्ञान, कुपोषण, अंधश्रद्धा, हवामान आणि पर्यावरण यांसारख्या अनेक घटकांचा प्रभाव पडतो.
आरोग्य
दिन आरोग्याचे
₹200.00
आरोग्याचे मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि आध्यात्मिक असे विविध पैलू समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक. जगभरात आणि भारतात साजरे होणाऱ्या विविध आरोग्यदिनांची माहिती, त्यांचे महत्त्व, संबंधित आरोग्यविषयक समस्या आणि प्रतिबंधात्मक उपाय यांचा आढावा या पुस्तकात घेतला आहे.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. जगन्नाथ दीक्षित |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.