आजच्या धावपळीच्या जीवनात योग्य आहाराचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. या पुस्तकात गहू, तांदूळ, भाज्या आणि फळे यांचे आहारातील महत्त्व स्पष्ट केले आहे. वय, प्रकृती, ऋतू आणि व्यायामानुसार आहारात कोणते बदल करावेत, याविषयी माहिती दिली आहे. दैनंदिन स्वयंपाकातील पदार्थांचा योग्य वापर करून आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे पुस्तक सोप्या भाषेत सांगते.
आरोग्य
स्वादिष्ट आरोग्य
₹280.00
दैनंदिन आहारातील धान्ये, भाज्या, फळे आणि स्वयंपाकघरातील पदार्थांचा योग्य वापर करून आरोग्य जपण्यासाठी मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. संजीवनी राजवाडे |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.