आदिवासी बोधकथा – जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान

₹250.00

आदिवासी जीवनपद्धती, वारली लोककथा, निसर्गप्रेम आणि आदिवासी संस्कृतीतील ज्ञान यांची ओळख करून देणारा कथासंग्रह.

Availability: 10 in stock

या पुस्तकात आदिवासी समाजातील वारली परंपरेतून आलेल्या पंधरा निवडक कथांचे पुनर्कथन केले आहे. या कथांमधून आदिवासींची जीवनशैली, निसर्गाशी असलेले नाते आणि प्राणीमात्रांविषयीची सहवेदना उलगडते. वारली चित्रकलेचा कथाकथनाशी असलेला संबंधही यात समजतो. भारतीय संस्कृतीतील विविधता आणि जंगलाच्या सान्निध्यात विकसित झालेले जीवनज्ञान जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Author

प्रदीप प्रभू

Publisher

मनोविकास प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आदिवासी बोधकथा – जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top