मध्यरात्रीनंतरचे तास

₹650.00

मुस्लिम स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, सामाजिक बंधने, स्त्रीस्वातंत्र्य आणि त्यांच्या मनातील बंडखोरी यांचे चित्रण करणारी कादंबरी.

Availability: 10 in stock

मध्यरात्रीनंतरचे तास या कादंबरीत मुस्लिम स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्ष, कौटुंबिक गुंतागुंत आणि सामाजिक रूढींमुळे निर्माण होणारी घुसमट मांडली आहे. राबिरा, रहिमा, जोहरा आणि इतर स्त्रियांच्या अनुभवांतून स्त्रियांच्या जगण्यातील तडजोडी, मैत्री आणि बदलाचे चित्र उलगडते. परंपरांच्या बंधनांत राहूनही स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी स्त्रिया करत असलेल्या प्रयत्नांचे संवेदनशील चित्रण या कादंबरीत केले आहे.

Author

सोनाली नवांगुळ

Publisher

मनोविकास प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मध्यरात्रीनंतरचे तास”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top