या कथासंग्रहात मानवी जीवनातील विविध भावनांचा आणि स्वभाववैशिष्ट्यांचा वेध घेतला आहे. मैत्रीचे मत्सरात रूपांतर होणे, पैशापेक्षा मनाच्या श्रीमंतीचे महत्त्व, माणसांमधील साधेपणा, श्रीमंतीमुळे येणारा उद्धटपणा आणि सवयींचे गुलाम बनलेले जीवन अशा विषयांवर कथा भाष्य करतात. शेवटची कथा प्रेम आणि परस्परविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित करते.
लघुकथा
अबोली
₹120.00
वि. स. खांडेकर यांच्या अकरा कथांचा संग्रह. मानवी भावना, नातेसंबंध, प्रेम, मत्सर, विश्वास आणि माणुसकी यांचे चित्रण या कथांमध्ये केले आहे.
Availability: 10 in stock
| Author | वि. स. खांडेकर |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.