जिथे मुलांना पंख फुटतात

₹230.00

मुलांना स्वातंत्र्य, जबाबदारी आणि स्वतःच्या आवडीनुसार शिकण्याची संधी देणाऱ्या सडबरी व्हॅली स्कूलची प्रेरणादायी कहाणी.

Availability: 10 in stock

Category:

१९६० च्या दशकात अमेरिकेत सुरू झालेल्या सडबरी व्हॅली स्कूलची ही प्रेरणादायी कहाणी आहे. या शाळेत ठरावीक अभ्यासक्रम, वर्ग, परीक्षा किंवा बंधने नसून मुलांना स्वतःच्या आवडीनुसार शिकण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. मुलांना जबाबदार नागरिक मानून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली जाते. स्वतःच्या आवडी ओळखून त्यांचा पाठपुरावा करताना मुले अनुभवातून शिकतात आणि स्वतःच्या शिक्षणाचे शिल्पकार बनतात. शिक्षणाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारे हे पुस्तक पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त आहे.

Author

डॅनियल ग्रीनबर्ग, नीलांबरी जोशी

Publisher

मनोविकास प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जिथे मुलांना पंख फुटतात”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top