पाकळ्या

₹130.00

‘पाकळ्या’ हा वि. स. खांडेकर यांनी स्वतःच्या विपुल कथालेखनातून निवडलेल्या १५ कथांचा संग्रह आहे. विशेषतः कुमारवयीन वाचकांना ललित साहित्याचा आनंद घेता यावा, या दृष्टीने या कथा निवडण्यात आल्या आहेत.

Availability: 10 in stock

Category:

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखक साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी केवळ शहरी संस्कृती किंवा औपचारिक शिक्षण आवश्यक नसल्याचा विचार मांडतात. विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती आणि साहित्याशी भावनिक नाते जोडण्याची क्षमता असते. त्या क्षमतेला वाव देणाऱ्या या निवडक कथा मानवी अनुभव, भावना आणि कल्पनाविश्व यांच्याशी वाचकाची ओळख करून देतात.

Author

वि. स. खांडेकर

Publisher

मेहता पब्लिशिंग हाऊस

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पाकळ्या”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top