| Author | द.मा.मिरासदार |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |
नाटक
गाणारा मुलुख
₹50.00
ठणठणपूरचे चक्रमादित्य महाराज आणि गानसेन नावाचा गवई यांच्या भोवती या विनोदी नाटिकेची कथा फिरते. गानसेनच्या गाण्याने प्रभावित झालेले महाराज आपल्या राज्यातील सर्वांनी सुरेल पद्धतीनेच बोलावे, असा आदेश देतात आणि त्यातून अनेक गमतीशीर प्रसंग घडतात.
Availability: 10 in stock






Reviews
There are no reviews yet.