विज्ञानामुळे आपल्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक होतो आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेण्याची प्रेरणा मिळते. विज्ञानातील संकल्पना आणि कल्पनाशक्ती यांची सांगड घालणारा विज्ञानकथा हा साहित्यप्रकार वाचकांना विचार करायला आणि नव्या शक्यतांचा वेध घ्यायला प्रवृत्त करतो.
नंदिनी थत्ते आणि सुधीर थत्ते लिखित ‘विज्ञानकथा’ या पुस्तकातून विज्ञानाशी संबंधित कल्पनारम्य कथांचा आस्वाद घेण्याची संधी वाचकांना मिळते. विज्ञानाच्या आधारे उलगडणाऱ्या शक्यता, कुतूहल निर्माण करणारे विचार आणि कल्पनाशक्तीला चालना देणारा कथाविषय यांमुळे विज्ञानाकडे रंजक पद्धतीने पाहता येते.






Reviews
There are no reviews yet.