ढग’ या कादंबरीच्या केंद्रस्थानी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारा ‘मी कोण?’ हा प्रश्न आहे. काही माणसांच्या मनात हा प्रश्न सतत घुमत असतो; मात्र दैनंदिन जगण्याच्या धावपळीत त्याकडे दुर्लक्ष होते. या कादंबरीतील नायिका या प्रश्नाशी थेट सामना करते. आठवणींचा आधार घेत ती आपल्या भूतकाळाच्या दारापर्यंत पोहोचते आणि स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करते.
‘चेटूक’मधून सामाजिक, ‘ऊन’मधून कौटुंबिक आणि ‘ढग’मधून व्यक्तिगत जाणिवांचा शोध घेणारी ही त्रिधारा मानवी जीवनाकडे वेगवेगळ्या स्तरांतून पाहते. आत्मपरीक्षण, स्मृती आणि स्वतःच्या ओळखीचा शोध यांचा वेध घेणारी ‘ढग’ ही कादंबरी वाचकाला स्वतःच्या अस्तित्वाविषयी विचार करायला लावते.
कथा-कादंबरी
ढग
₹350.00
‘ढग’ ही ‘चेटूक’ आणि ‘ऊन’नंतर येणारी त्रिधारेतील शेवटची कादंबरी आहे. सामाजिक, कौटुंबिक आणि व्यक्तिगत आत्मशोधाचा प्रवास मांडणाऱ्या या त्रिधारेत ‘ढग’मधून ‘मी कोण?’ या मूलभूत प्रश्नाचा शोध घेतला आहे.
Availability: 10 in stock
Category: कथा-कादंबरी
| Author | विश्राम गुप्ते |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |
Be the first to review “ढग” Cancel reply






Reviews
There are no reviews yet.