वावटळ पेराल, तर वादळच उगवेल !

₹300.00

जागतिक राजकारणात खनिजसंपत्ती आणि व्यापारी मार्गांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाश्चात्त्य संस्था, गुप्तचर यंत्रणा आणि शस्त्रव्यापारी कशा प्रकारे कार्य करतात, याचा या लेखनात वेध घेतला आहे. मध्यपूर्वेतील संघर्ष आणि युद्धामागील राजकीय व आर्थिक हितसंबंधांची ही कहाणी आहे.

Availability: 10 in stock

Category:

प्राचीन काळातील व्यापारी तांड्यांपासून आजच्या जागतिक राजकारणापर्यंत व्यापारमार्ग आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्याची स्पर्धा कायम राहिली आहे. खनिजसंपत्ती आणि महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पाश्चात्त्य सांस्कृतिक संस्था, गुप्तचर यंत्रणा आणि शस्त्रव्यापारी यांच्या भूमिकेचा या लेखनात आढावा घेतला आहे. व्यापारी मार्गांवरील देशांवर प्रभाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांतून संघर्ष आणि युद्धे कशी भडकतात, हे यात मांडले आहे. मध्यपूर्वेतील युद्धांमागील राजकीय आणि आर्थिक हितसंबंध उलगडणारे हे लेखन आहे.

Author

वैशाली करमरकर

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वावटळ पेराल, तर वादळच उगवेल !”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top