हृषीकेश गुप्ते संग्रहिका

₹470.00

हृषीकेश गुप्ते यांच्या लेखनातील या पुस्तकांत रूपककथा, स्त्री-पुरुष संबंध, गूढ रहस्य आणि सामाजिक आशय यांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते. काळजुगारी, परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष आणि हाकामारी या शीर्षकांमधून वेगवेगळ्या अनुभवांची आणि आशयांची झलक मिळते.

Availability: 10 in stock

काळजुगारी ही स्थलकालाची रोचक, अद्भुत आणि रम्य सफर घडवणारी लघुकादंबरी असून मराठी रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालते. परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष या दोन अनोख्या दीर्घकथांमधून पारंपरिक कथनरचनेचा वापर करून स्त्री-पुरुष संबंधांतील आदिम पदर उलगडले आहेत.
हाकामारी ही गूढ रहस्याच्या पार्श्वभूमीवर क्रौर्य आणि करुणा यांचे पदर उलगडणारी लघुकादंबरी आहे. तिचा आशय सार्वकालिक सामाजिक प्रश्नांशी जोडला जातो.

Author

हृषीकेश गुप्ते

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हृषीकेश गुप्ते संग्रहिका”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top