छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना कुशल नेतृत्व, मुत्सद्देगिरी आणि युद्धकौशल्यासोबत प्रभावी व्यवस्थापनाचाही आदर्श घालून दिला. अष्टप्रधानांपासून शिलेदार-बारगिरांपर्यंत आणि सरदार-किल्लेदारांपासून चिटणीस-कारकुनांपर्यंत योग्य व्यक्तींना योग्य जबाबदाऱ्या देणे, हे त्यांच्या व्यवस्थापनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. मानवी संसाधनांचे नियोजन, व्यक्तींच्या क्षमतांचा योग्य वापर आणि दूरदृष्टी यांच्या बळावर त्यांनी स्वराज्य मजबूत केले. महाराजांच्या या व्यवस्थापनतत्त्वांचा आधुनिक काळातील मानवी संसाधन व्यवस्थापनासाठी उपयोग कसा होऊ शकतो, हे या पुस्तकातून समजते.
इतिहास
श्रीशिवराय VP HRD?
₹225.00
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ कुशल सेनानी आणि स्वराज्यसंस्थापक नव्हते, तर मानवी संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापकही होते. योग्य व्यक्तीची योग्य पदावर नेमणूक करण्याच्या त्यांच्या व्यवस्थापनकौशल्याचा आणि दूरदृष्टीचा परिचय ‘श्रीशिवराय VP HRD’ या पुस्तकातून होतो.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. अजित वामन आपटे |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.