महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती प्रामुख्याने शिवपूर्वकालापासून पुढे घेतली जाते; मात्र या ग्रंथात त्यापूर्वीच्या समृद्ध इतिहासाचाही सविस्तर वेध घेतला आहे. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार आणि यादव या राजघराण्यांपासून शिवशाही, पेशवाई आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापर्यंतचा प्रवास यात मांडला आहे. इतिहासातील विविध स्थित्यंतरे आणि चढउतार समजून घेत महाराष्ट्राच्या वर्तमानाकडे व भविष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी हा ग्रंथ देतो. महाराष्ट्रप्रेमींनी आवर्जून वाचावा आणि संग्रही ठेवावा असा हा संदर्भपूर्ण इतिहासग्रंथ आहे.
इतिहास
शोध महाराष्ट्राचा
₹600.00
महाराष्ट्राच्या सुमारे दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेणारा हा ग्रंथ सातवाहनांपासून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास उलगडतो. महाराष्ट्राचा वर्तमान आणि भविष्य समजून घेण्यासाठी नवी दृष्टी देणारा हा महत्त्वपूर्ण इतिहासग्रंथ आहे.
Availability: 10 in stock
| Author | विजय आपटे |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.