बाणी बसू या बंगालमधील प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि अनुवादिका आहेत. त्यांच्या लेखनात भाषेची आणि कल्पनांची विविधता असून ते कधीही एकसुरी वाटत नाही. केवळ प्रसिद्धीसाठी न लिहिता त्या आपल्या विचारांना स्वतंत्रपणे आणि संवेदनशीलतेने व्यक्त करतात. ‘गल्पेर बागान’ आणि ‘गोल्पे विभोर’ हे कथासंग्रह वाचकांना गुंतवून ठेवतानाच बंगाली संस्कृतीची मोहक झलक दाखवतात.
कथा-कादंबरी
गोल्पे विभोर
₹275.00
बाणी बसू यांच्या ‘गल्पेर बागान’ आणि ‘गोल्पे विभोर’ या कथासंग्रहांतून त्यांच्या सर्जनशील लेखनशैलीचे दर्शन घडते. विचारांची सखोलता, सूक्ष्मता आणि संवेदनशीलता यांमुळे या कथा वाचकांना गुंतवून ठेवतात.
Availability: 10 in stock
Category: कथा-कादंबरी
| Author | सुमती जोशी |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |
Be the first to review “गोल्पे विभोर” Cancel reply






Reviews
There are no reviews yet.