अरब जग म्हटले की इस्लाम, पेट्रोडॉलर, वाळवंट, अमाप संपत्ती आणि दहशतवाद अशा अनेक प्रतिमा डोळ्यांसमोर येतात. मात्र, या प्रतिमांपलीकडे अरब जगाचे वास्तव नेमके काय आहे, याचा शोध हे पुस्तक घेते. अरब देशांचा इतिहास, राजकारण, समाजजीवन, धर्म, अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा विविध अंगांनी अभ्यास यात केला आहे. अरब जगाकडे अधिक व्यापक आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देणारे हे पुस्तक आहे.
इतिहास
धागे अरब जगाचे
₹400.00
अरब जगाविषयी प्रचलित असलेल्या समज-गैरसमजांचा वेध घेणारे हे पुस्तक आहे. इतिहास, राजकारण, धर्म, अर्थव्यवस्था आणि लोकजीवनाच्या माध्यमातून अरब जगाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न यात केला आहे.
Availability: 10 in stock
| Author | विशाखा पाटील |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.