मराठी प्रकाशनविश्वात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या दिलीप माजगावकर यांच्या अनुभवांचा आणि साहित्यविषयक जाणिवांचा मागोवा हे पुस्तक घेते. विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्ती आणि साहित्यकृती यांच्याविषयी त्यांनी केलेल्या निवडक भाषणांचा यात समावेश आहे. त्याचबरोबर अनेक साहित्यिक व सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वांवर लिहिलेल्या लेखांतून त्यांचे योगदान आणि व्यक्तिमत्त्व उलगडते. महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणारा हा संग्रह आहे.
ललित लेखन
वाणी आणि लेखणी
₹500.00
दिलीप माजगावकर यांच्या निवडक भाषणांचा आणि लेखांचा हा संग्रह आहे. महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, साहित्यकृती आणि प्रकाशनविश्वातील अनुभव यांचा परिचय या पुस्तकातून होतो.
Availability: 10 in stock
| Author | दिलीप माजगावकर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.