तरुणांना लैंगिक जीवनाविषयी योग्य माहिती मिळावी आणि प्रचलित गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशाने पुस्तकात विविध विषयांची चर्चा केली आहे. पती-पत्नीमधील बदलत्या अपेक्षा, मानसिकता आणि नात्यांतील ताणतणाव समजून घेऊन वैवाहिक जीवन अधिक आनंदी करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शन करते.
मानसशास्त्र
आनंदी वैवाहिक जीवन
₹120.00
वैवाहिक जीवन, लैंगिक शिक्षण आणि पती-पत्नीमधील नातेसंबंध यांविषयी मार्गदर्शन करणारे पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. दीपक केळकर |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.