दुसऱ्या महायुद्धानंतर अठरा वर्षे अज्ञातवासात राहिलेला नाझी युद्धगुन्हेगार अडॉल्फ आईषमान रिकार्डो क्लेमन्ट या नावाने जगत होता. साठ लाख ज्यूंच्या सामूहिक संहाराला जबाबदार असलेल्या या गुन्हेगाराचा मोसादने शोध घेतला. त्याला न्यायदेवतेपुढे खेचण्यासाठी केलेल्या या गुप्तहेर मोहिमेची ही चित्तथरारक आणि रोमांचकारी सत्यकथा आहे.
इतिहास
पारध
₹175.00
रिकार्डो क्लेमन्ट या नावाने अज्ञातवासात राहणाऱ्या नाझी युद्धगुन्हेगार अडॉल्फ आईषमानचा शोध घेऊन त्याला न्यायालयापुढे उभे करणाऱ्या इस्रायलच्या मोसादची थरारक सत्यकथा.
Availability: 10 in stock
| Author | अशोक जैन |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.