कामाच्या ठिकाणी समाधान, आदर आणि यश मिळवण्याची अपेक्षा प्रत्येकालाच असते. मात्र, अपेक्षा पूर्ण न झाल्यास तणाव, निराशा आणि असमाधान वाढू शकते. ‘बुद्धा अॅट वर्क’ या पुस्तकात गीतांजली पंडित यांनी गौतम बुद्धांच्या तत्त्वांचा दैनंदिन कामात आणि करिअरमध्ये उपयोग कसा करता येईल, हे समजावून सांगितले आहे. सकारात्मक दृष्टिकोन विकसित करून कामात आनंद मिळवणे, तणाव कमी करणे आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनवणे यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.
व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यवस्थापन
बुद्धा अॅट वर्क
₹320.00
गौतम बुद्धांच्या तत्त्वांचा वापर करून कामाच्या ठिकाणी आनंद, समाधान आणि तणावमुक्त जीवन कसे मिळवावे, हे शिकवणारे प्रेरणादायी पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | गीतांजली पंडित |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.