शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबरोबरच त्यांच्या आर्थिक धोरणांचा आणि राज्यकारभाराचा अभ्यास या पुस्तकात केला आहे. सतराव्या शतकातील महाराष्ट्राचे आर्थिक जीवन, राज्याला स्थैर्य मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न आणि लोककल्याणकारी राज्याची संकल्पना यांचे विवेचन यात आहे. मराठ्यांचे राज्य केवळ लष्करी सत्ता नसून जनतेच्या कल्याणासाठी उभे केलेले राज्य होते, हे अधोरेखित करणारा हा ग्रंथ आहे.
इतिहास
शिवकालीन महाराष्ट्र
₹450.00
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्थिर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा समकालीन साधनांच्या आधारे घेतलेला सविस्तर आढावा.
Availability: 10 in stock
| Author | अ. रा. कुलकर्णी |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.