डोंगरासाठी काही फुले हे उत्तम कांबळे यांचे पुस्तक समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनकार्याला आणि स्मृतींना उजाळा देते. विविध क्षेत्रांत मोठे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या विचारांचा, कार्याचा आणि समाजावर उमटलेल्या प्रभावाचा गौरव या पुस्तकातून केला आहे. अशा व्यक्तींचे निधन झाले तरी त्यांचे विचार, कर्तृत्व आणि त्यांनी दाखवलेल्या वाटा समाजाला प्रेरणा देत राहतात. या व्यक्तींविषयीच्या आठवणी आणि त्यांच्या कार्याचा सुगंध अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.
समाजकारण । राजकारण
डोंगरासाठी काही फुले
₹180.00
समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाने कायमस्वरूपी ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना आदरांजली वाहणारे पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | उत्तम कांबळे |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.