पोस्टमॉर्टम – आजच्या आरोग्य व्यवस्थेच्या वास्तवाचं! हे डॉ. रवी बापट आणि सुनीती जैन यांचे पुस्तक आधुनिक आरोग्यव्यवस्थेतील बदलांचे परखड विश्लेषण करते. वैद्यकीय पेशाचे उद्योगात होत गेलेले रूपांतर, आरोग्यसेवेच्या व्यापारीकरणामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि डॉक्टर व रुग्ण यांच्यात कमी होत चाललेला विश्वास यांचा यात वेध घेतला आहे. आरोग्यव्यवस्थेतील समस्यांमागील कारणांचा विचार करून वैद्यकीय पेशाला पूर्वीची प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आत्मपरीक्षण आणि विधायक बदलांची गरज हे पुस्तक अधोरेखित करते.
समाजकारण । राजकारण
पोस्टमॉर्टम
₹250.00
गेल्या पन्नास वर्षांतील वैद्यकीय क्षेत्रातील बदल, आरोग्यसेवेचे व्यापारीकरण आणि डॉक्टर-रुग्ण यांच्यात वाढत चाललेल्या दरीचा वेध घेणारे पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. रवी बापट आणि सुनीती जैन |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.