जीवनात आनंद फुलवा!

₹150.00

जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी उपयुक्त व्यवहारज्ञान आणि अनुभवातून मिळालेले शहाणपण या पुस्तकात मांडले आहे. सकारात्मक बदल घडवू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी आणि आनंददायी वाचन ठरते.

Availability: 10 in stock

अनुभवातून मिळालेले शहाणपण, जीवनोपयोगी विचार आणि योग्य व्यवहारज्ञान यांचा अनमोल खजिना या पुस्तकात वाचायला मिळतो. स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून ते अधिक सुंदर बनवू इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक मोलाचे मार्गदर्शन करते. त्याचबरोबर, उत्सुकता वाढवणारा आणि आनंद देणारा वाचनप्रवास अनुभवू इच्छिणाऱ्या वाचकांसाठीही हे पुस्तक उपयुक्त आहे; विशेषतः महाविद्यालयीन तरुणांसाठी ते प्रेरणादायी ठरू शकते.

Author

माधुरी शानभाग

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जीवनात आनंद फुलवा!”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top