भारताच्या ईशान्य भागातील त्रिपुरा हे छोटेसे राज्य महाभारताच्या काळापासून बांगलादेशच्या निर्मितीपर्यंतचा ऐतिहासिक वारसा जपून आहे. विविध समस्यांनी ग्रासलेले हे राज्य आता उत्साहाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येथील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळे, स्थानिक जनतेच्या रूढी-परंपरा आणि उपलब्ध सोयीसुविधांची तपशीलवार माहिती या पुस्तकात दिली आहे. त्रिपुरा राज्याची सर्वांगीण ओळख करून देणारे हे पुस्तक आहे.
प्रवास
मनोभावे देशदर्शन त्रिपुरा
₹140.00
त्रिपुरा राज्याचा ऐतिहासिक वारसा, स्थानिक प्रथा-परंपरा आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांची माहिती देणारे हे पुस्तक आहे. विविध समस्यांवर मात करत प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या या राज्याची ओळख यातून होते.
Availability: 10 in stock
| Author | शशिधर भावे |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |












Reviews
There are no reviews yet.