संत तुकारामांचे अभंग, त्यांचा रोकडा उपदेश आणि जीवनातील संघर्ष यांचा मराठी मनावर गेल्या तीन शतकांहून अधिक काळ प्रभाव राहिला आहे. त्यांच्या साहित्याने मराठी भाषेला समृद्ध केले असून, मानवी जीवनाला दिशा देणारे विचार दिले आहेत. तुकोबांच्या अद्वितीय साहित्याचे आधुनिक साहित्यशास्त्राच्या कसोट्यांवर परीक्षण करून त्यातील साहित्यिक वैशिष्ट्ये, वैचारिक खोली आणि कालातीत महत्त्व उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.
तत्त्वज्ञान व धर्म
तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा
₹350.00
संत तुकारामांच्या अभंगांचा, संतत्वाचा आणि त्यांच्या जीवनविषयक विचारांचा चिकित्सक अभ्यास करणारे हे लेखन आहे. आधुनिक साहित्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुकोबांच्या साहित्याचे महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न यात केला आहे.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. दिलीप धोंडगे |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.