चला जाऊ अवकाश – सफरीला

₹180.00

डॉ. जयंत नारळीकर यांच्यासोबत अवकाशाच्या अनोख्या सफरीवर घेऊन जाणारे हे पुस्तक आहे. सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रह-तारे आणि विशाल विश्वाची रंजक ओळख यातून मुलांना करून दिली आहे.

Availability: 10 in stock

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना अवकाशाची सफर घडवणारे हे पुस्तक आहे. या सफरीत सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रह, तारे आणि अफाट विश्वातील अनेक अद्भुत गोष्टींची माहिती मिळते. खगोलशास्त्राविषयी कुतूहल निर्माण करून विश्वाची ओळख रंजक पद्धतीने करून देणे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे.

Author

डॉ. पुष्पा खरे

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चला जाऊ अवकाश – सफरीला”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top