देवगंधर्व (हिंदी)

₹450.00

गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्या संगीतसाधनेचा, गुरुत्वाचा आणि मराठी नाट्यसंगीतातील योगदानाचा परिचय ‘देवगंधर्व’ या जीवनगाथेतून मिळतो. आपल्या प्रतिभेने आणि समर्पणाने भारतीय संगीतविश्वात अमिट ठसा उमटवणाऱ्या या महान गायकाची ही कथा आहे.

Availability: 10 in stock

गायनाचार्य भास्करबुवा बखले यांनी आपल्या संगीतकलेने आणि कठोर साधनेने संपूर्ण भारतात ख्याती मिळवली. मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्व यांसारखे प्रतिभावान शिष्य घडवून त्यांनी आदर्श गुरू म्हणून लौकिक संपादन केला. मराठी नाट्यसंगीताला नवसंजीवनी देऊन त्यांनी त्यात महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवले. शील, सद्भाव, त्याग आणि अध्यात्मनिष्ठा यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध झाले होते. ‘देवगंधर्व’ या जीवनगाथेत त्यांच्या संगीतप्रतिभेचा, कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध रसपूर्ण शैलीत घेतला आहे.

Author

शैला दातार

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “देवगंधर्व (हिंदी)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top