रामेश्वरम येथील एका साध्या नावाड्याच्या कुटुंबात जन्मलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवला. या आत्मचरित्रात त्यांनी जीवनातील वैयक्तिक आणि व्यावसायिक संघर्ष उलगडले आहेत. अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल आणि नाग यांसारख्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमागील प्रवासही त्यांनी सांगितला आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताने विज्ञान व तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे दर्शन या पुस्तकातून घडते.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
अग्निपंख
₹395.00
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक संघर्षाचा आणि भारताच्या क्षेपणास्त्र विकासाचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. देशाला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे चित्रण आहे.
Availability: 10 in stock
| Author | माधुरी शानभाग |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.