महाभारतातील युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशावर आधारित भगवद्गीतेतील विचार या पुस्तकात उदाहरणांसह स्पष्ट केले आहेत. सद्सद्विवेकबुद्धी, काम आणि क्रोधावर नियंत्रण, जबाबदारी, समानता, शिस्त आणि ध्येयाचा पाठपुरावा यांसारख्या जीवनमूल्यांची ओळख यातून होते. आवश्यक ठिकाणी चित्रांचा वापर केल्यामुळे गीतेतील विचार समजून घेणे अधिक सोपे होते. भगवद्गीतेची ओळख करून घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसह सर्व वयोगटांतील वाचकांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
धार्मिक आणि आध्यात्मिक
भगवद्गीता (मुलांसाठी)
₹350.00
‘भगवद्गीता (मुलांसाठी)’ हे रूपा पै लिखित The Gita for Children या इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातून भगवद्गीतेतील जीवनमूल्ये, कर्तव्य, आत्मज्ञान आणि योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व सोप्या भाषेत समजावले आहे.
Availability: 10 in stock
| Author | रूपा पै |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.