चला जाणून घेऊया परमार्थ

₹70.00

हे पुस्तक म्हणजे तुमचा छोटेखानी मित्रच. आयुष्यातल्या अनेक प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी मदतनीस ठरू शकतील असे काही व्यावहारिक मंत्र-तंत्र यात दिले आहेत. निराशा आणि एकाकीपणाच्या काळात तणावमुक्त होण्यासाठी काय करावे यासाठी काही उपाय तुम्हाला यात मिळतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आयुष्यात ताण-तणावांना सामोरे जाताना पारमार्थिक, अध्यात्मिक प्रवृत्तीमुळे कसे परिवर्तन घडून येऊ शकते, हे हा मित्र तुम्हाला सांगेल!

Availability: 10 in stock

Author

वृषाली पटवर्धन

Publisher

मेहता पब्लिशिंग हाऊस

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चला जाणून घेऊया परमार्थ”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top