शांता शेळके यांच्या सांगावेसे वाटले, म्हणून या संग्रहात विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले तसेच स्वतंत्रपणे लिहिलेले ललित लेख समाविष्ट आहेत. भोवतालच्या जगाविषयीचे कुतूहल, माणसांच्या स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण आणि स्वतःचे अनुभव वाचकांपर्यंत पोहोचवण्याची लेखिकेची ओढ या लेखनातून दिसून येते.
निबंध
सांगावेसे वाटले, म्हणून
₹195.00
मानवी स्वभाव, नातेसंबंध, आठवणी आणि दैनंदिन जीवनातील अनुभव यांचे संवेदनशील व काव्यात्म चित्रण करणारा शांता शेळके यांचा ललित लेखसंग्रह.
Availability: 10 in stock
| Author | शांता ज. शेळके |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.