जंगलातील भटकंती, धरणपरिसरातील एकांत आणि रानवाटांवरील अनुभवांतून या कथा जन्माला आल्या आहेत. निसर्गातील विविध रंग, गंध आणि रानपाखरांच्या जगाशी नातं सांगणाऱ्या या कथा मनाला रमवतात. रानमेव्याप्रमाणे सहजसुंदर आणि अनुभवसमृद्ध असलेला हा कथासंग्रह म्हणजेच रायमुनिया.
कथासंग्रह
रायमुनिया
₹350.00
जंगल, डोंगरदऱ्या आणि निसर्गाच्या सान्निध्यातून साकारलेल्या रानमेव्याप्रमाणे सुंदर कथांचा संग्रह.
Availability: 10 in stock
| Author | दीपक मोडक |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.