मानवी मनाला कक्षेबाहेर खेचणारे आकर्षण आणि मोह यांचा या आठ कथांमधून वेध घेतला आहे. प्रामाणिकपणा, भीती, आशंका आणि भावनिक ओढ यांच्या संघर्षातून मानवी नात्यांमधील गुंतागुंत उलगडते. सामाजिक मर्यादा आणि मनातील सुप्त इच्छा यांचा गंभीरपणे विचार करणारा हा कथासंग्रह वाचकाला अंतर्मुख करतो.
कथासंग्रह
बाधा
₹150.00
आकर्षण, मोह आणि मानवी भावभावनांमधील गुंतागुंत उलगडणाऱ्या आठ कथांचा संग्रह.
Availability: 10 in stock
| Author | मधुकर धर्मापुरीकर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.