संसद आणि सरकार यांच्यातील संबंध, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि राजकीय पक्षांची भूमिका यांवर लेखक प्रश्न उपस्थित करतात. सध्याच्या संसदीय व्यवस्थेतील मर्यादा, निर्णयप्रक्रिया आणि प्रभावी शासनासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांचा विचार पुस्तकात केला आहे.
राजकारण आणि शासन
द पार्लमेंटरी सिस्टिम
₹295.00
या पुस्तकात भारताच्या संसदीय प्रणालीचे स्वरूप, प्रतिनिधित्व आणि शासनव्यवस्थेतील आव्हानांचा आढावा घेतला आहे.
Availability: 10 in stock
| Author | अशोक पाठरकर |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.