वुई द नेशन

₹350.00

या पुस्तकात भारताची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती तसेच देशाच्या विकासातील अडचणींचा आढावा घेतला आहे.

Availability: 10 in stock

नानी पालखीवाला यांनी या पुस्तकात भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, करप्रणाली, भ्रष्टाचार, सामाजिक प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या विषयांवर विचार मांडले आहेत. भारताचा समृद्ध वारसा आणि विकासाची क्षमता यांचा विचार करताना देशाच्या प्रगतीत अडथळा ठरणाऱ्या धोरणांवरही त्यांनी चर्चा केली आहे.

Author

वि. स. वाळिंबे

Publisher

मेहता पब्लिशिंग हाऊस

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वुई द नेशन”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top