एका प्राणिसंग्रहालयाची गोष्ट

₹300.00

एका प्राणिसंग्रहालयातील प्राणी, माणसे आणि त्यांच्या नातेसंबंधांची रंजक सत्यकथा.

Availability: 10 in stock

सहा वर्षांच्या संशोधनावर आधारित या पुस्तकात अमेरिकेतील टॅम्पा येथील लोवरी पार्क प्राणिसंग्रहालयातील प्राणी आणि तेथील व्यवस्थापनाचे चित्रण केले आहे. प्राण्यांचे जीवन, त्यांचे संगोपन आणि नामशेष होण्याच्या धोक्यात असलेल्या प्रजातींचे संरक्षण यांविषयी पुस्तक माहिती देते. निसर्गावर नियंत्रण मिळवण्याच्या मानवी प्रयत्नांबरोबरच वन्यजीव संरक्षणाची गरजही अधोरेखित करते.

Author

मयुरी गांधी

Publisher

मेहता पब्लिशिंग हाऊस

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एका प्राणिसंग्रहालयाची गोष्ट”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top