१९७० च्या दशकात बीजिंग विद्यापीठात शिकत असताना जेन वाँग यांनी यीन लुओयी या तरुणीविषयी अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. अनेक वर्षांनंतर पश्चात्तापातून त्या यीनचा शोध घेण्यासाठी बीजिंगला परततात. या शोधादरम्यान चीनमधील साम्यवादाकडून भांडवलशाहीकडे झालेला प्रवास, सामाजिक बदल आणि मानवी नात्यांचे विविध पैलू उलगडतात.
चरित्रे आणि सत्यकथा
बीजिंगचे गुपित
₹350.00
हे पुस्तक जेन वाँग यांच्या चीनमधील अनुभवांची आणि अनेक वर्षांपूर्वी झालेल्या एका चुकीचे परिमार्जन करण्यासाठी त्यांनी केलेल्या शोधाची कहाणी सांगते.
Availability: 10 in stock
| Author | मोहन गोखले |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.