महावीर सिंग फोगाट यांनी सामाजिक रूढी आणि विरोधाला सामोरे जात आपल्या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गीता आणि बबिता फोगाट यांसारख्या कुस्तीपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. वडिलांची जिद्द, मुलींची मेहनत, कुटुंबाचा संघर्ष आणि महिला क्रीडापटूंसमोरील आव्हाने यांचा या चरित्रात आढावा घेतला आहे.
चरित्रे आणि सत्यकथा
आखाडा
₹220.00
हरियाणातील कुस्ती प्रशिक्षक महावीर सिंग फोगाट यांच्या संघर्षमय जीवनाची आणि त्यांच्या मुलींना कुस्तीपटू बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रेरणादायी कहाणी.
Availability: 10 in stock
| Author | लीना सोहोनी |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.