राणी एलिझाबेथच्या राज्याभिषेकाच्या दिवशी, २ जून १९५३ रोजी एव्हरेस्टवरील पहिल्या यशस्वी चढाईची बातमी जगभर पोहोचली. गिर्यारोहकांच्या वैयक्तिक नोंदी, पत्रे आणि ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधारे या मोहिमेतील अडचणी, मतभेद, त्याग आणि शौर्य उलगडले आहे. ही मोहीम गिर्यारोहणाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय घटना कशी ठरली, याचा मागोवा पुस्तक घेते.
चरित्रे आणि सत्यकथा
एव्हरेस्ट १९५३
₹420.00
१९५३ मध्ये एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहकांच्या ऐतिहासिक मोहिमेची रोमांचक कहाणी.
Availability: 10 in stock
| Author | विनिता जोगळेकर |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.