या संग्रहात माणसाच्या नैतिक संघर्षाचे आणि त्याच्या वर्तनामागील कारणांचे चित्रण केले आहे. माणसातील दुष्टपणाबरोबरच त्याची दुर्बलता, निसर्गप्रेरणा आणि संस्कृतीमूल्ये यांच्यातील संघर्षही अनेक दुःखांना कारणीभूत ठरतो, असा विचार लेखक मांडतात. यंत्रयुगामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मानवतेचे व्यापक आणि सुंदर चित्र उभे करण्याचे आव्हानही या लेखनातून पुढे येते.
लघुकथा
मुरली
₹200.00
‘मुरली’ हा वि. स. खांडेकर यांच्या १९ कथांचा संग्रह आहे. मानवी स्वभाव, माणसातील बौद्धिक व आत्मिक दुर्बलता आणि जीवनातील संघर्ष यांचा या कथांमधून वेध घेतला आहे.
Availability: 10 in stock
| Author | वि. स. खांडेकर |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.