या पुस्तकात ‘कणसाचे दाणे’, ‘बहुरत्ना वसुंधरा’ आणि ‘कल्पनातरंग’ यांसारख्या सदरांतील लेखांचा समावेश आहे. विज्ञान, भाषा, साहित्य, शिक्षण, राजकारण, इतिहास, पर्यावरण, संस्कृती आणि समाजसेवा अशा विविध विषयांवर खांडेकरांनी विचार मांडले आहेत. काही लेख सामाजिक विसंगतींवर भाष्य करतात, तर काही लेख एखाद्या छोट्या कल्पनेचा विस्तार करून वाचकांना विचारप्रवृत्त करतात. या संग्रहातून खांडेकरांचे व्यापक वाचन, सामाजिक जाणीव आणि चिंतनशील लेखनशैली अनुभवता येते.
लघुकथा
कल्पनातरंग
₹195.00
‘कल्पनातरंग’ हा वि. स. खांडेकर यांच्या विविध विषयांवरील लेखांचा संग्रह आहे. त्यांच्या ‘वैनतेय’ साप्ताहिकातील निवडक सदरांतील लेखन आणि स्फुट सूचना यांचे संकलन-संपादन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले आहे.
Availability: 10 in stock
| Author | वि. स. खांडेकर |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.