| Author | वि. स. खांडेकर |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |
लघुकथा
विकसन
₹140.00
‘विकसन’ हा वि. स. खांडेकर यांनी १९७१ ते १९७३ या काळात लिहिलेल्या कथांचा संग्रह आहे. या कथांमध्ये कल्पना, भावना आणि विचार यांचा सुरेख संगम आढळतो. जीवनातील अनुभव, भूतकाळातील आठवणी आणि मानवी नात्यांमधील बदल यांचे चिंतन या कथांमधून व्यक्त होते.
Availability: 10 in stock






Reviews
There are no reviews yet.