न सांगण्याजोगी गोष्ट

₹480.00

१९६२ च्या भारत-चीन युद्धातील पराभवाची कारणे, भारतीय सैनिकांचे शौर्य आणि राजकीय व लष्करी नेतृत्वाच्या चुका यांचा वेध घेणारे हे पुस्तक आहे. हेंडरसन-ब्रूक्स समितीच्या अहवालातील निष्कर्षांच्या आधारे त्या युद्धातील दुर्लक्ष, अपुरी तयारी आणि समन्वयाचा अभाव उघड करते.

Availability: 10 in stock

Category:

१९६२ च्या भारत-चीन युद्धातील पराभव हा भारतीय इतिहासातील महत्त्वाचा आणि वेदनादायी अध्याय आहे. या पुस्तकात सुभेदार जोगिंदरसिंग आणि मेजर शैतानसिंग यांसारख्या शूर सैनिकांच्या हौतात्म्याच्या कथा सांगतानाच पराभवामागील राजकीय आणि लष्करी चुका स्पष्ट केल्या आहेत. अपुरी शस्त्रसामग्री, रसदेचा अभाव, गुप्तचर यंत्रणेचे चुकीचे अंदाज आणि लष्करी अधिकाऱ्यांमधील मतभेद यांचा सविस्तर आढावा यात घेतला आहे. हेंडरसन-ब्रूक्स समितीच्या गोपनीय अहवालातील निष्कर्ष समोर आणणारे हे पुस्तक त्या युद्धाचे वास्तव समजून घेण्यास मदत करते.

Author

मेजर जनरल शशिकान्त पित्रे

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “न सांगण्याजोगी गोष्ट”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top