मानसिक आरोग्य केवळ मनोविकार आणि त्यांच्या उपचारांपुरते मर्यादित नसते, तर व्यक्ती आणि समाजातील विसंवाद समजून घेऊन सुसंवादाचे मार्ग निर्माण करणेही महत्त्वाचे असते. या पुस्तकात लेखकाने आपल्या साडेचार दशकांच्या कार्यानुभवांतून इतिहास, मेंदुविज्ञान, तत्त्वज्ञान, शिक्षण, पर्यावरण, संगीत, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांना भावनिक आरोग्याशी जोडले आहे. हे लेख 2025 मध्ये *लोकसत्ता*च्या ‘चतुरंग’ पुरवणीत प्रकाशित झालेल्या पाक्षिक स्तंभाचे संकलन आहेत.
मानसशास्त्र
ऊब आणि उमेद
₹250.00
मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य आणि मनोविकासाच्या विविध पैलूंवर आधारित डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या लेखांचा संग्रह.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. आनंद नाडकर्णी |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.